या लोकांनी मँगो शेक अजिबात पिऊ नये; अन्यथा तब्येत बिघडेल
16 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी, ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी, लोक अनेक प्रकारचे आरोग्यदायी पेये पितात
त्यात मँगो शेक अनेकांचे पसंतीचे पेय आहे
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, फायबर आणि अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती, पचनासाठी फायदेशीर
आंबा, दूध आणि साखरेपासून बनवलेला मँगो शेक खूप चविष्ट असतो. ज्यामुळे थकवा कमी होतो.
पण काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये मँगो शेक अजिबात घेऊ नये. यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते.
आहारतज्ज्ञ प्रिया पालीवाल म्हणाल्या की, त्यात नैसर्गिक साखर असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांनी ते पिणे टाळावे.
मँगो शेकमध्ये जास्त कॅलरीज असतात, त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनीही ते पिणे टाळावे.
गॅस, अॅसिडिटी किंवा यकृताशी संबंधित समस्या असल्यास ते पिणे टाळा.
मँगो शेक मर्यादित प्रमाणात सेवन केलं तर त्याचे फायदे आहेत. पण जास्त प्रमाणात पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे
विड्याच्या पानासोबत गुलकंद खाल्ल्याने काय होते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा