या लोकांनी दररोज हिरवी वेलची खाण्याची चूक करू नये...
28 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
वेलची आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी. काही लोकांनी खाणे टाळावे
जे लोक त्वचा ऍलर्जी, त्वचेच्या कोणत्याही आजारासाठी औषध घेत असाल त्यांनी वेलची खाऊ नये
तसेच इतर कोणत्याही आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी वेलची खाणे टाळावे
जास्त प्रमाणात वेलची खाल्ल्याने त्यात असलेल्या पोटॅशियम आणि फॉस्फरसमुळे अपचन, मळमळ होऊ शकते
गर्भवती महिलांना वेलची खाऊ नये, कारण त्यात आढळणारे नियासिन गर्भाशयात आकुंचन निर्माण करू शकते
दररोज 1-2 पेक्षा जास्त वेलची खाऊ नका कारण त्यामुळे अतिसार आणि पोटदुखी होऊ शकते
ज्या लोकांना सांधेदुखी आहे त्यांनी हिरवी वेलची खाऊ नये. त्यामुळे वेदना वाढू शकतात
उन्हाळ्यात दररोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने काय फायदे होतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा