या सवयी नात्यात आणतील गोडवा, फक्त इतकच करा 

21 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

आपल्या जोडीदारासोबत संवाद साधा, ऐकण्याची सवय लावा

जोडीदाराचा सन्मान ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा

त्याच्यासोबत वेळ घालवा, त्याची आवड निवडही जपा

आपल्या जोडीदाराचे योग्य ठिकाणी, योग्य वेळी कौतुक करा

नात्यात सकारात्मकता आणा, चुका माफ करा, सुधारण्याची संधी 

एकमेकांच्या आवडीशी जुळवून घ्या. दोघांचे छंद जोपासा

एकमेकांना एकांत पण द्या. त्यामुळे नाते कंटाळवाणे होत नाही