बदामापेक्षाही जादा ताकदवान आहे हे ड्रायफ्रूट्स, हाडांना लोखंड बनवते

22 December 2024

Created By: Atul Kamble

 काजू-बदाम अक्रोड सर्व पोषक ड्रायफूट्स आहेत. यातून अनेक विटामिन्स, फायबर आणि मिनरल्स असतात

टायगर नट्स या ड्रायफ्रूटमध्ये कार्बोहायड्रेट,लिपिड,मिनरल्स,विटामिन्स,डायट्री फायबर असते

टायगर नटमधील एंटीऑक्सिडेंट्स इम्युनिटी वाढवते तसेच नेहमी होणाऱ्या आजारांपासून बचाव करते

यातील मॅग्नीशियम हाडांना मजबूत करते,शुगर लेव्हल नियंत्रित करते,स्नायू आणि पेशींचे कार्य सुरळीत करते

बदामात प्रोटीन असते,अक्रोडमध्ये ओमेगा- ३ फॅटी असिड तर टायगर नट्समध्ये फायबर असते

ज्यांना फायबरचा आहार घ्यायचा असतो त्यांना हे फायदेशीर असते.पोटाच्या समस्या दूर होतात

टायगर नटने पचन यंत्रणेत सुधारणा होते. याच्या सेवनाने भूक कमी झाल्याने वजन कमी होते