ड्राय स्किन पासून अशी मिळवा सुटका
22 December 2023
Created By : Manasi Mande
थंडीत आपली स्कीन बरीच ड्राय होते. अशावेळी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
स्किन ड्राय होत असेल तर रोज मेकअप करणे टाळा
स्किनमध्ये ओलावा राहण्यासाठी चेहऱ्यावर पेट्रोलियम जेली लावा
ग्लोईंग स्किन हवी असेल तर व्हिटॅमिन सी पाहिजे. त्यासाठी संत्रं, लिंबाचे सेवन करा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला फेशिअल ऑईलने मसाज करा.
भरपूर पाणी प्या, डिहायड्रेशनमुळेही स्किन ड्राय होऊ शकते.
जेवणानंतर रोज खा २ वेलची, जाणून घ्या फायदे.
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा