खोकल्याने झालात हैराण? मग करा हा घरगुती उपाय
25 December 2024
Created By: Kalyan Deshmukh
हिवाळ्यात खोकल्याचा त्रास उद्भवतो. वातावरणाचा फटका बसतो
हे घरगुती उपाय केल्यास तुम्हाला पडेल आराम
मधाचा वापर करा. दुधात मध टाकून पिऊ शकता
ज्येष्ठमधाची काडी बहुपयोगी आहे, त्याचे चूर्ण फायदेशीर आहे
अद्रक पण प्रभावी आहे, अद्रकीचा तुकडा चघळत राहा
तुळशीची पानं चावून चावून खा. काढा प्या. या पानाचा चहा करून प्या.
सर्वसामान्य स्त्रोता आधारे ही माहिती देण्यात आली आहे. तज्ज्ञांचा सल्ला घ्या
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?