बंद नाक उघडण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

26  December 2023

Created By : Manasi Mande

थंडीत सर्दी होणं हे खूप कॉमन आहे. अशावेळी खूप त्रास होतो.

चोंदलेलं, बंद नाक उघडण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

 तेल गरम  करून नाकात एक-दोन थेंब टाकावेत.

 नाक मोकळं व्हावं यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त

आल्याचा चहा प्यायल्यानेही सर्दी आणि बंद नाकापासून आराम मिळतो.

तव्यावर गरम कपडा ठेवून त्याने नाक शेकू शकता.

काळी मिरी आणि मधाचे मिश्रण तयार करूनही सेवन करू शकता.

नाक मोकळं होण्यासाठी तुम्ही लसूणही खाऊ शकता.