7 नोव्हेबर 20
24
थंडीत युरिक एसिड वाढतं, काय आहेत उपाय ?
Created By: Atul Kamble
थंडीत संधीवात आणि युरिक एसिड असलेल्या रुग्णांचे त्रास वाढता
त.या हवामानात दुखणं वाढतं
प्युरीन जास्त असणारे कोबी, फुलकोबी असे पदार्थांना टाळणेच उत्तम असते.
आळशीच्या बियांत फॅटी एसिड असते. ते शरीरातील युरिक एसिड बाहेर काढते
पालकची भाजी खाल्याने युरिक एसिड कंट्रोलमध्ये राहू शकते.कारण यात ते कमी असते
किवी, लिंबू, पेरु, संत्री, टोमॅटो सेवन केल्याने सी विटामिन्स मिळते ते यात फायदेशीर असते
ग्रीन टी आरोग्यासाठी चांगला असतो.यातील घटक युरिक एसिडला कंट्रोल करते
White House मध्ये किती खोल्या, राष्ट्रपती भवनापेक्षा मोठे की छोटे ?