स्मार्ट वॉच वापरताय! सावधान हे घातक बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करताहेत.
9 December 2023
Created By : Mahesh Pawar
दिवसाच्या चोवीस तासातील बहुतांश वेळ स्मार्टवॉच आपल्या हातात असते.
स्मार्ट वॉच मध्ये वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान शरीरातील ऑक्सिजनपातळी, कॅलरीचे मोजमाप करते.
अलीकडे झालेल्या संशोधनानुसार हेच स्मार्टवॉच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरताना दिसून आले.
याच्या वापराने SYUDOMONAS, STAFILOCOCUS असे घातक बॅक्टेरिया शरीरात नकळत प्रवेश करतात.
हे बॅक्टरिया आतडे, रक्त, फुफुस यामध्ये प्रवेश करून आपल्याला कमजोर आणि संक्रमित करतात.
रोगप्रतिकार शक्ती कमी करतात. यामुळे वारंवार सर्दी खोकला, ताप, अतिसार, आतड्याचे आजार होतात.
स्मार्टवॉच घालणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती यांनाही धोका उद्भवू शकतो.
हे सुद्धा वाचा | घरात नवीन सून आणताना या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.