सनातन धर्मात सकाळी लवकर उठणं शुभ मानलं जातं. सकाळी लवकर उठण्याचे वैज्ञानिकच नाही, धार्मिक लाभही असतात.

 3rd jan 2025 

Created By: Dinanath Parab

सकाळी उठल्यावर आधी देवाच नाव घ्यावं. त्याने दिवसाची सकारात्मक आणि अध्यात्मिक सुरुवात होते.

 3rd jan 2025 

Created By: Dinanath Parab

सकाळी उठून आंघोळ करणं महत्त्वाच आहे. त्याने शरीरात आणि मनात पवित्रता येते.

 3rd jan 2025 

Created By: Dinanath Parab

तिसरं काम आहे देवाची पूजा. त्याने मन शांत आणि एकाग्र होतं. संपूर्ण दिवस शुभ ठरतो. जीवनात आनंद येतो.

 3rd jan 2025 

Created By: Dinanath Parab

चौथ काम गौ मातेला खाऊ घालणं. गायीमध्ये 33 कोटी देवी-देवतांचा वास आहे असं मानलं जातं. गायीला खाऊ घातल्याने सर्व देवी-देवताना नैवेद्यार्पण होतं.

 3rd jan 2025 

Created By: Dinanath Parab

घरात कोणी वृद्ध असेल तर त्यांना आधी खाऊ घाला. त्याने ज्येष्ठांचा  आशिर्वाद प्राप्त होतो.

 3rd jan 2025 

Created By: Dinanath Parab

सकाळी पक्षांना दाणे टाकले पाहिजे. वास्तूशास्त्रानुसार, पक्ष्यांना दाणे टाकणं शुभ मानलं जातं.

 3rd jan 2025 

Created By: Dinanath Parab