पैसे ठेवण्यासाठी जी पर्स तुम्ही खिशात ठेवता, त्याचा रंग महत्त्वाचा असतो.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रात पर्सच्या रंगाबद्दल माहिती दिली आहे. कुठल्या रंगाची पर्स ठेवणं जास्त फायद्याच ते सांगितलं आहे.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार, लाल रंगाची पर्स वापरत असाल, तर हा रंग धनाला नेहमी आपल्याकडे आकर्षित करेल.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

निळ्या रंगाची पर्स ही विश्वास आणि  स्थैर्याच प्रतीक आहे. धन कमी  पडत नाही.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

काळ्या रंगाची पर्स सुद्धा चांगली मानली जाते. हा रंग समृद्धी, पैसा, आणि करियरच्या संधीसाठी चांगला मानला जातो.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार, तुम्ही हिरव्या रंगाची पर्स वापरत असाल, तर या रंगाची पर्स शुभ मानली जाते.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार, तपकिरी रंगाची पर्स सुद्धा चांगली असते. हा रंग मातीशी निगडीत आहे.

20th Sep 2024

Created By: Dinanath Parab