अनेकदा लोक परस्परांच्या वस्तू वापरण्याआधी विचार करत नाहीत. या सवयीमुळे नुकसान होऊ शकतं.

2nd nov 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांच्या काही वस्तूंच्या वापरामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. आर्थिक अडचणी येऊ शकतात. 

2nd nov 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार कधीही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच घड्याळ मनगटावर  बांधू नये. 

2nd nov 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्याच घड्याळ मनगटावर बांधण अशुभ ठरु शकतं. दुसऱ्याच घड्याळ आपल्या मनगटावर बांधल्यामुळे आर्थिक अडचणीसह वाईट वेळ येऊ शकते. 

2nd nov 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्याचे कपडे  सुद्धा घालू नये. ते सुद्धा  अशुभ ठरु शकतं.

2nd nov 2024

Created By: Dinanath Parab

दुसऱ्याचे कपडे घातल्यामुळे  सुद्धा दारिद्रय, आर्थिक  अडचणी येऊ शकतात.

2nd nov 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार चुकूनही दुसऱ्या माणसाचा रुमाल वापरु नका. दुसऱ्याचा रुमाल वापरल्यामुळे वाद होऊ शकतो.

2nd nov 2024

Created By: Dinanath Parab