या 3 गोष्टींचे संकेत म्हणजे घरात  समृद्धी येण्याचे, आयुष्य  बदलण्याचे संकेत.

24th oct 2024

Created By: Dinanath Parab

वास्तु शास्त्रानुसार, घरात चांगले दिवस येण्याच्यावेळी तीन संकेत मिळतात.

24th oct 2024

Created By: Dinanath Parab

काही दिवसांपासून सकाळी उठल्यानंतर शंखाचा ध्वनी आणि मंत्र जाप  ऐकू येत असेल तर हे  शुभ संकेत आहेत.

24th oct 2024

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार घरात काळ्या मुंग्यांचा झुंड दिसत असेल, तर हा  शुभ संकेत आहे. 

24th oct 2024

Created By: Dinanath Parab

 वास्तुशास्त्रानुसार घरात काळ्या  मुंग्यांचा झुंड दिसण्याला धनाशी  जोडलं जातं. 

24th oct 2024

Created By: Dinanath Parab

घराच्या गॅलरीत एखाद्या पक्षाने  घरटं बनवलं असेल तर ते  चांगलं लक्षण आहे. 

24th oct 2024

Created By: Dinanath Parab

वास्तु शास्त्रानुसार हे घरात  आनंद वार्ता येण्याचे संकेत आहेत.

24th oct 2024

Created By: Dinanath Parab