वास्तुशास्त्रानुसार, अशा काही चूका होतात, ज्यामुळे माणूस
कर्जात बुडू शकतो.
वास्तुशास्त्रानुसार, या चूकांमुळे माणसाच्या
खिशात पैसा टिकत नाही.
अनेक लोक बिछान्यावर बसून जेवतात, ही चांगली सवय नाही.
जो माणूस बिछान्यावर
बसून जेवतो, त्याच्यावर लक्ष्मी नाराज होते.
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळच्यावेळी
कुठलही दान करु नये.
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी मीठ, दूध
आणि दही कोणाला
दान करु नये.
संध्याकाळी अशा वस्तू दान करणारा माणूस आर्थिक तंगीमध्ये असतो, कर्जामध्ये बुडू शकतो.
बिल गेट्स यांना भेटल्यामुळे डॉली चायवालाच नशीब चमकलं.