अनेकदा आपण बाहेरुन आल्यानंतर चप्पल, बूट इथे-तिथे ठेवतो.  पण कधीही असं करु नये.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

वास्तू शास्त्रात घरात वस्तू ठेवण्यासाठी  काही नियम सांगितलेत. त्याचं पालन  न झाल्यास अडचणी येऊ शकतात.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

वास्तू शास्त्रानुसार बूट-चप्पलचा  रॅक ठेवताना दिशेची काळजी घ्यावी.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

चुकीच्या दिशेला रॅक ठेवल्यास माणसाला आर्थिक चणचणीचा सामना  करावा लागू शकतो.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

 वास्तू शास्त्रानुसार घरात बूट-चप्पलचा रॅक उत्तर-पूर्व दिशेला ठेऊ नये. ही देवी-देवतांची दिशा मानली जाते. असं झाल्यास देवता नाराज झाल्याच मानतात.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

वास्तू शास्त्रानुसार चुकूनही बूट-चप्पल उशीखाली ठेऊ नये. यामुळे  नकारात्मकता येते आणि तणाव वाढतो.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab

बूट-चप्पलचा रॅक किचन किंवा पूजा घराच्या भिंतीला चिटकवून ठेऊ नका. त्याशिवाय जुने आणि फाटलेले चप्पल-बूट वापरु नका. यामुळे कुंडलीत शनी, राहू आणि केतू ग्रह कमजोर होतो.

 9th jan 2025 

Created By: Dinanath Parab