हिंदू धर्मात मृत पूर्वजांना देवतांसारखं पुजण्याच विधान आहे. अनेकजण घरात पूर्वजांचे फोटो लावतात. पण त्याचे काही नियम आहेत. credit :meta/ai 

16th April 2025

Created By: Dinanath Parab

चुकीच्या दिशेला पूर्वजांचे फोटो लावल्यास सुख-शांती ऐवजी क्लेश-कलह  घरात सुरु होतो. 

16th April 2025

Created By: Dinanath Parab

घरात कुठे-कुठे पूर्वजांचे फोटो लावू नये  आणि कुठे फोटो लावल्याने आशिर्वाद  मिळतो, त्या बद्दल जाणून घ्या.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचा फोटो चुकूनही बेडरुम किंवा किचनमध्ये लावू नका. असं केल्याने पूर्वजांचा अपमान होतो आणि घरात कलह वाढतो.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

येता-जाता नजर पडेल अशा ठिकाणी पूर्वजांचा फोटो लावू नका. दक्षिण आणि पश्चिमेकडच्या भिंतीवरही फोटो लावू नका. यामुळे नुकसान होऊ शकतं.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

शास्त्रांमध्ये घराच्या देवाऱ्यात पूर्वजांचा फोटो लावणं वर्जित मानलं जातं. देवी-देवतांसोबत फोटो लावल्याने देव दोष लागतो.

16th April 2025

Created By: Dinanath Parab

वास्तूशास्त्रानुसार पूर्वजांचा फोटो नेहमी उत्तर दिशेला लावा. कारण दक्षिण दिशा पितरांची दिशा मानली जाते. म्हणजे उत्तरेला लावलेल्या फोटोच तोंड दक्षिणेकडे असतं.

16th April 2025

Created By: Dinanath Parab