घर-परिवाराचा आनंद आणि चांगल्या आरोग्यासाठी वास्तू नियमांची काळजी घेतली पाहिजे. credits : pinterest
Tv9-Marathi

घर-परिवाराचा आनंद आणि चांगल्या आरोग्यासाठी वास्तू नियमांची काळजी घेतली पाहिजे. credits : pinterest

12th April 2025

Created By: Dinanath Parab

घराच्या किचनमध्ये वास्तू दोष असेल तर कुटुंबातील सदस्यांवर नकारात्मक 
परिणाम होतो.
Tv9-Marathi

घराच्या किचनमध्ये वास्तू दोष असेल तर कुटुंबातील सदस्यांवर नकारात्मक  परिणाम होतो.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

घराची दिशा योग्य नसेल किंवा घरात वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्यास वास्तू 
दोष निर्माण होतात.
Tv9-Marathi

घराची दिशा योग्य नसेल किंवा घरात वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्यास वास्तू  दोष निर्माण होतात.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

वास्तू शास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला 
किचन बनवणं शुभ आहे.

वास्तू शास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेला  किचन बनवणं शुभ आहे.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

घराच्या पूर्वेला किचन बनवल्याने पैसा वाढतो असं म्हणतात. सोबतच कुटुंबात  सुख-समृद्ध नांदते.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

त्याशिवाय घरातील सदस्यांच  आरोग्य चांगलं राहतं.

12th April 2025

Created By: Dinanath Parab

वास्तू शास्त्रानुसार घराच्या पूर्व दिशेलाच गॅसची शेगडी पाहिजे. यामुळे पैशाशी संबंधित समस्यांमधून सुटका होते असं म्हणतात. 

12th April 2025

Created By: Dinanath Parab