निरोगी शरीरासाठी व्हिटॅमिन बी-12 खूप महत्वाचे आहे.
जेव्हा व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असते, तेव्हा मेंदू आणि मज्जासंस्थेवर वाईट परिणाम होतो.
शाकाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करणे हे मोठे आव्हान आहे.
तुमच्या आहारात सोया उत्पादनांचा नक्कीच समावेश करा.
ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमी असते त्यांनी रोज दूध आणि दही सेवन करावे.
फायबर आणि व्हिटॅमिनने समृद्ध ओट्स खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी12 देखील मिळते.
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता प्रथिनेयुक्त चीज खाल्ल्यानेही भरून काढता येते
ब्रोकोली खाल्ल्याने व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढता येते.
मधुमेहापासून कर्करोगापर्यंत, या आजारांना दूर ठेवतो टोमॅटो