शाकाहारी आहात तर vitamins B-12 ची कमतरता हे पदार्थ खावून पूर्ण करा

11 April 2025

Created By: अतुल कांबळे

विटामिन्स बी कॉम्प्लॅक्समध्ये महत्वाचे विटामिन्स असते. ज्यात एक बी-१२ असते ज्यास कोबालामिन वा सायनोकोबालामिन म्हणतात

विटामिन्स बी-१२ लाल पेशी तयार करते. बी-१२ तुमच्या नर्व्हस सिस्टीमला चांगले ठेवतो.

 विटामिन्स बी-१२ लाल पेशी तयार करते. बी-१२ तुमच्या नर्व्हस सिस्टीमला चांगले ठेवतो.

विटामिन बी-१२ गंभीररित्या कमी झाले तर विस्मरणाचा आजार जडतो. त्यामुळे दुलर्क्ष करु नये

बी-१२ हे नॉनव्हेज फूडमध्ये असते. शाकाहारी लोकांना याची कमतरता जाणवते

शाकाहारी लोकांनी बी-१२ ची उणीव दूर करण्यासाठी यीस्टचा आहारात वापर करावा

 यीस्टचा वापर केक,पेस्ट्रीमध्ये होतो.तुम्ही सुप,सलाड,पॉपकॉर्न, उकडलेले बटाटे, भाजलेल्या भाज्यात यीस्ट घालून खाऊ शकता

हातापायाला मुंग्या येणे, त्वचा पिवळी पडणे, चक्कर येणे, चालताना त्रास होतो.चिडचिड होते.