मोज्यांशिवाय बूट घातल्याने होतात 'हे' आजार
09 November 2023
Created By : Manasi Mande
अनेक लोकांना मोजे न घालताच बूट वापरण्याची सवय असते.
पण अशा पद्धतीने बूट वापरणे योग्य आहे का ?
मोज्यांशिवाय बूट घातल्याने होतात आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
असे केल्याने पायांना खूप घाम येतो. तो घाम बुटांना लागून त्यामुळे पायांना दुर्गंध येऊ शकतो.
मोज्यांशिवाय पायात बूट घातल्याने होऊ शकतात 'हे' त्रास
ब्लड सर्क्युलेशनवर प्रभाव पडू शकतो.
स्किन ॲलर्जीची समस्याही उद्भवू शकते.
फंगल इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो
किती झालंय अनन्या पांडेचं शिक्षण ? चंकी पांडेच्या लेकीबद्दल या गोष्टी जाणून घ्या..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा