प्रत्येकाला माहित असावे असे काही लाइफ हॅक्स कोणते आहेत?
30 December 2023
Created By : Mahesh Pawar
काम करताना मन लागत नसेल तर हेड फोन लावून Coffitivity साईटवर जा.
एम्बिएन्ट साउंडने सर्जनशीलता आणि एकाग्रतेमध्ये सुधारणा होते असे संशोधनात समोर आले आहे.
नेहमी, फोन चेक करण्याची इंटरनेटवर जाण्याची सवय असल्यास Forest अँप डाउनलोड करा.
ह्या अँपमध्ये सेट करून एक झाड लावले जाते. जर मध्येच फोन वापरला तर ते झाड मरून जातं.
आपल्या जवळची महत्वाची कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी ड्रॉपबॉक्समध्ये ठेवा.
तणावात असाल, मन मोकळे करायचे असेल तर Yourdost येथे कॉउंसलर्स शी फ्री संवाद साधा.
फोनवर येणारे फालतू मेसेज बंद करायचे असल्यास Spamzee हे अँप वापरा. आपली तक्रार सरळ TRAI ला जाते.
108 क्रमांक दाबून तुम्ही रुग्णवाहिका मागवू शकता. ही रुग्णवाहिका निशुल्क सेवा देते.
हे सुद्धा वाचा | आम्हाला कधी फोन करत नाही, यावर द्या ही उत्तरे, करा स्वतःची अलगद सुटका