पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे 10 नियम कोणते?
05 November 2023
Created By : Mahesh Pawar
स्वत:च्या कुटुंबाची योग्य व्यवस्था होईल इतके उत्पन्न कमावणे.
स्वत:च्या परिवाराचे संरक्षण होईल इतकी ताकद मनगटात बाळगणं.
अपयश आल्यावर अश्रू न गाळता अथक प्रयत्न करुन यश मिळवणं.
स्त्रियांचा सन्मान करणं, समानतेची वागणूक देणं.
भावनेत वाहून न जाता कठीण प्रसंगावर मात करणं.
व्यसन, अधर्मापासून दूर राहणं, सदाचार आचरणात आणणं.
घरातल्यांना आपल्यामुळे कोणताच त्रास होऊ न देणं.
खूप वाईट वाटले तरी सर्वांसमोर त्याचं प्रदर्शन न करणं.
रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा