दररोज बीटरूटचा रस पिण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

दररोज बीटरूटचा रस पिण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

29 March 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
दररोज बीटरूटचा रस पिण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

बीटमध्ये लोह , व्हिटॅमिन, फायबर, प्रथिने, फोलेट, मॅंगनीजसह अनेक पोषक घटक असतात.

दररोज बीटरूटचा रस पिण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

दररोज बीटरूटचे ज्यूस पिणे लोकं पसंत करतात, ज्यूसचे दररोज सेवन केलं तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल?

दररोज बीटरूटचा रस पिण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

बीटरूटचा रस दररोज पिल्याने कोलेजन वाढते, कारण ते व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे.

बीटमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते आणि डोळे निरोगी ठेवते

बीटरूटचा रस प्यायलाने शरीरात हिमोग्लोबिन सुधारते, अशक्तपणा घालवण्यासाठी उपयुक्त

बीट सहनशक्ती वाढवते आणि हाडे आणि स्नायूंना बळकटी देते

बीटरूटचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्याचा मेंदूला फायदा होतो

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. बीटरूटचा रस मर्यादित प्रमाणातच सेवन करावा.बीटुरिया होऊ शकतो.

बीटरूटचा रस डायबेटीक रुग्णांसाठी हानिकारक असू शकतो.  जास्त बीटरूटचा रस प्यायल्याने पोटही फुगू शकते