महिनाभर रोज तांदळाचे पाणी चेहऱ्यास लावल्याने काय फायदा होईल ?
29 January 2025
Created By: atul kambl
e
कोरियन ग्लासच्या स्कीन असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी काही प्रोडक्ट्स होम रेमेडीजची हेल्प देखील घेता येते
कोरियन स्कीन केअरमध्ये तांदुळाचे पाणी चेहऱ्यास लावल्याने स्कील ग्लो होते
तांदळाच्या पाण्यात अनेक एंटीऑक्सीडेंट असतात. त्याने स्कीन चमकदार होते, यातील एंटी एजिंग एंजट असतात.
रात्रभर भिजलेले तांदूळाचे पाणी चेहऱ्यास लावल्याने सुरुकत्या कमी होतात
तांदुळाच्या पाण्यात एंटीबॅक्टीरियल तत्व असल्याने पिंपल्स दूर होतात.
युव्ही किरणाने त्वचा रापली जाते.तांदूळाच्या पाण्याने त्वचेची निगा राखली जाते.
झोपण्यापूर्वी जर तांदूळाचे पाणी चेहऱ्यास लावले तर पिगमेंटेशन कमी होऊन स्कीन उजळते
जगातील सर्वात महाग मीठ कुठले ? काय खास असते त्यात ?