कडीपत्त्याच्या पानाचं पाणी प्यायल्याने काय होतो फायदा ?

2 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

 कडीपत्त्यात फॉलिक एसिड, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम तत्वं आहेत

रात्रभर कडीपत्ता पाण्यात ठेवून सकाळी हे पाणी प्यावे किंवा पाण्यात कडीपत्ता  उकळून काढा करु शकता

कडी पत्ता चावून देखील तुम्ही त्याचे सेवन करु शकता, युरिक एसिड आणि शुगर कंट्रोल होते

कडी पत्त्याची चटणी देखील फायदेशीर ठरु शकते

कडी पत्त्याने बॉडी डिटॉक्स होते. किडनी आणि लिव्हर  नेच्युरली डिटॉक्स करते

 कडी पत्त्याने त्वचा चांगली होते. एंडीऑक्सीडेंट्स आणि एंटीबॅक्टीरियल गुण आहेत

कडीपत्ता रोज सेवन केल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होते आणि वजन कमी होते