Created By: अतुल कांबळे

26 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

Created By: अतुल कांबळे

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने काय होतात फायदे ?

31  ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

कोमट पाणी प्यायल्याने आरोग्यावर चांगला परिणाम होतो

कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर पडण्यास मदत होते

उपाशी पोटी कोमट पाणी पिल्याने सर्दीत अनेक फायदे होतात

गरम पाण्याने बद्धकोष्ठता दूर होते.पोट साफ रहाते, पचन तंत्र सुधारते

 गरम पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते

 कोमट पाण्याने ब्लड प्रेशर देखील नियंत्रित राहाण्यास मदत होते

कोमट पाण्याने तणाव दूर होतो,मानसिक आरोग्य चांगले रहाते