मेथी दाणे आणि बडीशेफ मिसळलेले पाणी पिल्याने काय फायदा होतो ?

Created By: Atul Kamble

 मेथी दाणे आणि सौफ पाण्यात मिसळून पिल्याने आरोग्याला लाभ होतात

हे पाणी प्यायल्याने वजन कमी होते, पचन शक्ती मजबूत आणि रोगप्रतिरोधक क्षमतेत वाढ होते.

मेथी आणि सौफचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. कारण हे पाणी मेटाबॉलीज्म वेगाने करते,चरबी त्यामुळे वितळते

 मेथी आणि सौफमध्ये फायबर असते. पचनक्रीया सुधारते. बद्धकोष्ठता, एसिडीटी आणि पोट फुगणे सारख्या समस्यातून सुटका होते

 मेथी आणि सौफमध्ये एंटीऑक्सीडेंट गुण असल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते

मेथी आणि सौफ ब्लड शुगरच्या पातळीला नियंत्रित करण्यास मदत करत असते.

मेथी आणि बडीशेपचे पाणी प्यायल्याने त्वचा उजळते आणि आरोग्यदायी होते.

 महिलांना मासिक पाळीच्या दुखण्यात हे पाणी प्यायल्याने दुखणे आणि गोळे येणे कमी होते