थंडीत बाजरीची भाकरी खाण्याने काय होतो फायदा ?
20 November 2024
Created By: Atul Kamble
एंटी ऑक्सिडेंट तत्व असल्याने बाजरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
यात थियामिन, नियासिन, फायबर,झिंक, विटामिन B-6,प्रोटीन, रिबोफ्लेविन,आर्यन,फोलेट तत्व आहेत
डायटीशियन मोहीनी डोंगरे यांच्या मते थंडीत बाजरीची भाकरी खाऊ शकता
बाजरीत डायट्री फायबर असल्याने पचनशक्ती मजबूत बनते
फायबर जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी बाजरी चांगली आहे
आर्यन,झिंक आणि विटामिन B, असल्याने त्वचेसाठी बाजरी चांगली असते
एंटी ऑक्सिडेंट गुण असल्याने इम्युनिटी बूस्टर म्हणून बा
जरीला पाहीले जाते
करिना सारखं बारीक व्हायचं असेल फक्त मखाना ट्राय करा