ओट्स खाल्ल्याने शरीराला काय लाभ होतात ?

9 November 2024

Created By: Atul Kamble

नाश्त्यात ओट्सचा समावेश केल्याने वजन कमी होण्यासह अनेक लाभ होतात

ओट्समध्ये फायबर असते,ते पचतेही चांगले.यात अनेक विटामिन्स व मिनरल्स असतात

 ओट्समध्ये प्रोटीन, मॅगनीज, फॉस्फरस, कॉपर,आयर्न,सेलेनियम, मॅग्नेशियम, झिंक असते

 ओट्स मध्ये बी-1,5,9 असते. फेरुलक एसिड असते त्याचा स्कीनला फायदा होतो

 ओट्समध्ये बीटा ग्लुकॉन फायबर असतो तो कॉलेस्ट्रॉल कमी करतो.त्यामुळे हृदय चांगले रहाते

ओट्सने मसल्स आणि हाडे मजबूत होतात. कॅलरी कमी असल्याने वजनही वाढत नाही

ओट्समध्ये बी कॉम्प्लेक्सचे विटामिन्स असतात. एनर्जी वाढते, डायबिटीसच्या लोकांना चांगले असते.