थंडीत शेंगदाणे खाण्याचे काय असतात फायदे ?

24 November 2024

Created By: Atul Kamble

 थंडीत शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी वरदान असते

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला विटामिन्स ई मिळते

 शेंगदाण्यात विटामिन्स डी, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते

शेंगदाण्यात विटामिन्स B6 आणि B9 देखील असते

 विटामिन्स बी-कॉम्प्लेक्स, नियाचिन, रिबोफ्लेविन, थियामिन आणि पेंटोथेनिक एसिड असते

 या शिवाय आर्यन, झिंक,पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील शेंगदाण्यात असते

 शेंगदाण्यात एंटीऑक्सिडेंट तसेच सेलेनियम, कॉपर, मॅगनिझ आढळते

एंटीऑक्सिडेंट यौगिक सारखे फ्लेवोनोईड्स असतात

शेंगदाणे खाल्ल्याने ओमेगा-6 फॅटी एसिड मिळते.

आवळा आणि मध एकत्र सेवन केल्याने आरोग्यावर काय होतो परिमाण ?