दररोज भिजलेले बदाम खाल्ल्याने काय फायदा होईल ?

29 September 2024

Created By: Atul Kamble

 बदामात विटामिन्स ई, कॅल्शियम, प्रोटीन, ओमेगा-3, फॅटी एसिड, आर्यन, बी6, मॅग्नीशियम,फायबर आदी न्युट्रीशियन असतात

 रोज भिजलेले बदाम खाल्याने शरीरात महिनाभरात अनेक चांगले बदल होतात

शरीरात ऊर्जा वाढेल. आणि तुम्हाला तंदुरुस्त आणि ताजेतवाने वाटेल

प्रोटीन आणि फायबर असल्याने वजन नियंत्रणात राहील, डाएटमध्ये समावेश करा

विटामिन्स ई असल्याने बदाम खाल्याने त्वचा चमकदार आणि नितळ होईल

 रोज बदाम खाल्याने केस गळती कमी होऊन केस मजबूत बनतील

 झोप चांगली येईल, हृदय हेल्दी होऊन रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल