नारळाच्या पाण्यात मनुके भिजवून खाल्ल्याने काय फायदा होतो ?
Created By: Atul Kamble
उन्हाळ्यात शहाळं म्हणजे नारळाचे पाणी शरीरास हाटड्रेट राखण्यास मदत करते
नारळपाणी शरीरातील इलेक्ट्रोलाईटच्या कमतरतेची पूर्तता करते.त्यामुळे ऊर्जा मिळते
किशमिश म्हणजे मनुक्यात आयर्न, विटामॅन सी, कॅल्शियम,मॅग्नेशियम, फायबर पोषक तत्व असतात
किशमिशला नारळाच्या पाण्यात भिजवल्यानंतर हे पाणी प्यायल्याने काय फायदे मिळतात पाहूयाच
दोन्ही पदार्थांना एकत्र केल्याने केस आणि तत्वा आरोग्यदायी बनते.
या पाण्यामुळे ब्लडप्रेशरमध्ये आराम मिळतो.हृदयाचे आरोग्य सुधारते
किशमिश वाल्या नारळ पाण्याने शरीरातील हाडे आणि स्नायू मजबूत बनतात, हिमोग्लोबीन वाढते.
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स आणि मिनरल्स असते. तर किशमिशमध्ये विटामिन सी,मिनरल्ससह फायबर देखील असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते
सुनिता विल्यम्स यांचे शिक्षण किती झाले आहे ?