रोज भात खात असाल तर शरीरावर काय परिणाम होतात?

रोज भात खात असाल तर शरीरावर काय परिणाम होतात?

27 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
रोज भात खात असाल तर शरीरावर काय परिणाम होतात?

देशाच्या अनेक भागांमध्ये भात हे मुख्य अन्न मानले जाते

रोज भात खात असाल तर शरीरावर काय परिणाम होतात?

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, सोडियम, मॅग्नेशियम, फोलेट असे पोषक घटक आढळतात

रोज भात खात असाल तर शरीरावर काय परिणाम होतात?

तुम्ही उन्हाळ्यात दररोज भात खाऊ शकता

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आढळतात जे शरीराला ऊर्जा देतात

साधा भात पचायला सोपा असतो आणि पोटाला थंडावा देतो.

अतिसार, अपचन किंवा आम्लपित्त झाल्यास साधा भात खाणे फायदेशीर असते

तांदूळ हे नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त धान्य आहे, म्हणून ग्लूटेनची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी चांगला पर्याय

तुम्ही दररोज एक किंवा दोन वाट्या भात खाऊ शकता. यापेक्षा जास्त खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते