आवळा - मध एकत्र सेवन केल्याने आरोग्यावर काय होतो परिमाण ?

23 November 2024

Created By: Atul Kamble

 आवळ्यात सी विटामिन्स भरपूर असल्याने हिवाळ्यात खाल्ला तरी चालतो

मधात एंटीबॅक्टीरियल, एंटीफंगल गुण असल्याने आवळ्या सोबत मध खाल्याने फायदा होतो

जेवल्यानंतर थंडीत जडपणा येतो, आवळा-मधाचे मिश्रण घेतल्याने पचनाचा त्रास दूर होतो

आवळा आणि मध एकत्र घेतल्याने सर्दी - खोकला बरा होतो

थंडीत केसांच्या समस्या होतात, आवळा- मधाच्या सेवनाने केसांचे आरोग्य चांगले होते

थंडीत श्वसनाच्या समस्या होतात. त्या आवळा-मधाच्या सेवनाने दूर होतात

थंडीत त्वचा ड्राय होते, परंतू आवळा-मधाने त्वचेचे आरोग्य सुधारते