What are the health effects of eating cucumbers after exercise?

व्यायामानंतर काकडी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

8 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi
व्यायामानंतर काकडी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

उन्हाळ्यात काकडी खाणे खूप फायदेशीर असते, कारण त्यात भरपूर पाणी आणि अनेक पोषक घटक असतात.

व्यायामानंतर काकडी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

काकडीमध्ये 95 % पाणी असते, जे व्यायामानंतर शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते

व्यायामानंतर काकडी खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे व्यायामानंतर होणाऱ्या वेदना टाळतात

काकडीत कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यात व्हिटॅमिन सी, के असते, जे शरीरातील जळजळ कमी करते

काकडीसोबत प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स (जसे की अंडी, मसूर, शेंगदाणे, दूध, केळी) घेणे गरजेचे असते

वर्कआउटनंतर पाणी प्यायलं आणि नंतर काकडी खाल्ली तर शरीरात जास्त पाणी साचू शकतं.

त्यामुळे मळमळ, उलट्या होऊ शकतात. काकडी मर्यादित प्रमाणात खा.