शरीरातील रक्त घट्ट झाल्याची लक्षणे कोणती ?

Created By: Atul Kamble

शरीरात रक्त घट्ट झाल्यास थकवा येणे, दम लागणे, डोकेदुखी, चक्कर येणे,  हातपाय सुन्न होणे, मुंग्या येणे,हृदयाचे ठोके अनियमित होणे

रक्त घट्ट झाल्यास शरीरास पुरेसा ऑक्सीजन मिळत नाही. त्यामुळे थकवा येतो आणि कमजोरी जाणवते

श्वास घेण्यास त्रास होतो.फुप्फुसापर्यंत ऑक्सीजन पोहचत नाही, दम लागू शकतो

 मेंदूला पुरेसा ऑक्सीजन न मिळाल्याने डोकेदुखी सुरु होते, चक्कर येते

 हातापायाला मुंग्या येतात त्यामुळे सुन्नपणा देखील जाणवत असतो.

घट्ट रक्तामुळे हृदयावर दबाव वाढतो. ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

त्वचेचा रंग बदलतो. त्वचा पिवळी किंवा निळी दिसू शकते.पुढे जाऊन अडचणी  वाढू शकतात.