Created By: अतुल कांबळे

शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढण्याची काय लक्षणं असतात ?

20 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

कॉलेस्ट्रॉल गुड आणि बॅड दोन्ही प्रकारचे असते. बॅड कॉलेस्ट्रॉलमुळे शरीरात अनेक समस्या होतात

 अयोग्य आहार आणि बिघडलेली लाईफस्टाईलने शरीरात बॅड कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते

बॅड कॉलेस्ट्रॉल वाढल्याची अनेक लक्षणं शरीरात दिसतात त्याकडे दुर्लक्ष करु नये

 रक्तवाहीन्यात कॉलेस्ट्रॉल वाढले तर छातीवर दाब येतो, जळजळ किंवा दुखू शकते

 बॅड कॉलेस्ट्रॉलने पायातील नसांत ब्लॉकेज येऊ शकतात.पाय दुखणे, सूजतात वा बधीर होतात

शरीरात बॅड कॉलेस्ट्रॉल वाढले तर मान,खांदे आणि जबडा किंवा पाठीत दुखते

 शरीरात बॅड कॉलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचा देखील पिवळी होऊ शकते.