शिलाजीत हा हिमालयात सापडणारा एक काळा पदार्थ आहे. अनेक औषधी झाडं-वनस्पती कुजल्यानंतर त्यातून शिलाजीत निर्माण होतं.
Created By: Dinanath Parab
बाजारात खूप महागड्या किंमतीला शिलाजीत मिळतं. रोज एक महिना शिलाजीत खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या.
Created By: Dinanath Parab
आयुर्वेद एक्सपर्ट किरणा गुप्ता यांनी सांगितलं की, रोज शिलाजीत खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो. याने शरीराला ताकद मिळते.
Created By: Dinanath Parab
डायबिटीज असलेल्या रुग्णांनी शिलाजीत खाणं हे रामबाण उपाय ठरु शकतं.
Created By: Dinanath Parab
ज्यांच पचन तंत्र चांगलं नाही, त्यांच्यासाठी सुद्धा शिलाजीत फायद्याच ठरु शकतं.
याने पोट व्यवस्थित राहतं.
Created By: Dinanath Parab
शिलाजीत खाल्ल्याने शरीरात स्टॅमिनाची कमतरता होत नाही. थकवा आणि
स्ट्रेस दूर होतो.
Created By: Dinanath Parab
रोज 300 ते 500 एमजी शिलाजीत खाणं योग्य आहे. हे तुम्ही दूधात मिसळून सुद्धा पिऊ शकता.
Created By: Dinanath Parab
शिलाजीत खाण्याचे फायदे काय?
वाचा बाबा रामदेव काय म्हणाले
Created By: Dinanath Parab