ओव्याच्या पाण्यात मेथी पावडर टाकून प्यायल्याने काय होते ?
28 March 2025
Created By: अतुल कांबळे
ओव्याच्या पाण्यात मेथी पावडर टाकून प्यायल्याने पचन सुधारते
या पाण्याने वजन देखील कमी होते.शरीर डिटॉक्सीफाय होण्यास मदत मिळते
मेथी आणि ओवा दोन्ही पचनयंत्रणा सुदृढ बनवतात, गॅस, एसिडीटी आणि अपचन समस्यापासून सुटका आहे
मेथी आणि ओवा ब्लड शुगर लेव्हलला नियंत्रित करण्यास मदत करते
मेथी आणि ओवा दोन्हीत एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते, शरीराला संक्रमणापासून वाचवते
मेथी आणि ओवा दोन्ही विषारी पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करते
मेथी आणि ओव्यात असे गुण असतात त्यामुळे मेटाबॉलिजम तेज होते, शरीरातील चरबी वितळते
मेथी - ओव्यात दोन्ही त्वचेसाठी फायद्याचे असते. कारणे ते रक्त साफ करते त्यामुळे पिपल्स दूर होतात
भूकंप आल्यानंतर जीव वाचण्यासाठी सर्वात सेफ जागा कोणती ?