थंडीच्या मोसमात चपाती, डाळ, भात आणि भाज्यांसोबत आपल्या जेवणात कच्चा सॅलेडचा समावेश करा. त्यामुळे आरोग्याला बरेच फायदे होतात.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

थंडीत मुळा आणि गाजरचा सीजन असतो. अशावेळी लोक या दोन्ही गोष्टी सॅलेड म्हणून खातात. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने काय फायदा होतो? एक्सपर्टकडून  जाणून घेऊया.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवालनुसार मुळा आणि गाजर तुम्ही एकत्र खाऊ शकता. यामुळे आरोग्याला कुठलीही  समस्या येत नाही.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गाजर आणि मुळ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. हे खाल्ल्याने आपली पाचन क्रिया सुधारते. ओव्हर इटिंगमधूनही  सुटका होते.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मुळा आणि गाजरमध्ये कमी कॅलरी असते. हे शरीरात जमा झालेले फॅट कमी करायला मदत करतात. त्यामुळे वजन कमी होतं.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

मुळ्यात रायबोफ्लेविन आणि विटामिन B6 आहे. यामुळे मेंदूच कार्य अजून सुधारतं. स्मृतीची म्हणजे आठवण्याची क्षमता अजून सुधारते.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab

गाजरमध्ये विटामिन A आणि बीटा कॅरोटीन असतं. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी अजून सुधारते. गाजर खाल्ल्यामुळे त्वचा अजून चमकदार बनते.

 14th dec 2024 

Created By: Dinanath Parab