थंडीत हळदीच दूध पिण्याचे
काय आहेत फायदे?
हळदीच दूध पिण्याचे नेहमीच फायदे असतात. पण थंडीत
जास्त फायदा होतो.
थंडीत इंफेक्शनपासून बचावासाठी इम्यूनिटी मजबूत राहण आवश्यक
आहे.
हळद सर्दी-खोकल्यापासून
तुमचा बचाव करते.
हळदीच्या दूधामुळे इम्युनिटी
अधिक सुधारते.
थंडीत अनेकांना पचनाची समस्या
होते. हळदीच्या दूधामुळे पचन
अधिक सुलभ होतं.
हळदीच्या दूधामुळे साधेदुखीपासून दिलासा मिळतो. रक्त पातळ होतं.
दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग, पाकिस्तानचा एक दिग्गज
खेळाडू संशयाच्या फेऱ्यात.