बॅलन्स डाएट जितका आवश्यक आहे, तितकच ब्रेकफास्ट, लंच आणि डीनर योग्यवेळी करणं गरजेच आहे.

22th oct 2024

Created By: Dinanath Parab

What is benefits of daily 7 pm early dinner changes on health and benefits

वेळवर नाष्टा, जेवणं न केल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.  यात लठ्ठपणा, डायबिटीज आहे. 

22th oct 2024

Created By: Dinanath Parab

एक्सपर्ट रात्री 7 ते 8 या वेळे दरम्यान डिनरचा सल्ला देतात. महिनाभर रोज संध्याकाळी 7 वाजता तुम्ही डीनर केला, तर शरीरात काय बदल होणार? जाणून घ्या. 

22th oct 2024

Created By: Dinanath Parab

संध्याकाळी 7 वाजता जेवल्याने मेटाबॉलिज्म चांगलं राहतं. वेट लॉसमध्ये मदत होते. 

22th oct 2024

Created By: Dinanath Parab

संध्याकाळी सात वाजता जेवल्याने रात्री झोपेपर्यंत पचन व्यवस्थित झालेलं असेल. तुम्हाला हलकं वाटेल. 

22th oct 2024

Created By: Dinanath Parab

संध्याकाळी 7 वाजता डिनर केल्याने रात्री झोप चांगली येते हे तुमच्या लक्षात येईल. कारण शरीराला पचन आदि क्रियांसाठी वेळ मिळतो.

22th oct 2024

Created By: Dinanath Parab

संध्याकाळी 7 वाजता डिनर केल्याने हार्मोन बॅलन्स राहतो. हार्ट तंदुरुस्त राहतं. पोषक तत्व व्यवस्थित शरीरात व्यवस्थित मिसळतात. 

22th oct 2024

Created By: Dinanath Parab