फळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक फळामध्ये वेगवेगळी पोषकतत्व असतात. credit : pexels
Tv9-Marathi

फळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक फळामध्ये वेगवेगळी पोषकतत्व असतात. credit : pexels

25th April 2025

Created By: Dinanath Parab

फळं योग्यवेळी खाल्ली तर त्यातील पोषकतत्व तुमच्या शरीराला योग्य 
प्रमाणात मिळतं.
Tv9-Marathi

फळं योग्यवेळी खाल्ली तर त्यातील पोषकतत्व तुमच्या शरीराला योग्य  प्रमाणात मिळतं.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

फार कमी लोकांना फळ खाण्याची योग्य वेळ माहित आहे. एक्सपर्टकडून जाणून घ्या.
Tv9-Marathi

फार कमी लोकांना फळ खाण्याची योग्य वेळ माहित आहे. एक्सपर्टकडून जाणून घ्या.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांच्यानुसार फळं खाण्याची योग्यवेळ सकाळची आहे. दुपारी 12 च्या आत फळं खाणं चांगलं आहे.

आयुर्वेद एक्सपर्ट किरण गुप्ता यांच्यानुसार फळं खाण्याची योग्यवेळ सकाळची आहे. दुपारी 12 च्या आत फळं खाणं चांगलं आहे.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

दुपारी 12 आधी फळे खाल्ल्यास विटामिन आणि मिनरल्स सर्व शरीराला व्यवस्थित मिळतात.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

लंच आणि डिनरच्यामध्ये 4 ते 5  दरम्यान फळं खाणं सुद्धा चांगलं आहे.

25th April 2025

Created By: Dinanath Parab

एक्सपर्टनुसार फळं ताजी असली पाहिजेत. अनेक लोक फळं सकाळी कापून संध्याकाळी खातात. फळ कापल्यानंतर लगेच खाल्लं पाहिजे.

25th April 2025

Created By: Dinanath Parab