खिचडीला संस्कृतमध्ये म्हणतात काय? एका क्लिकवर जाणून घ्या
15 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
खिचडी ही अनेकांचा वीक पॉईंट आहे, खवय्ये त्यावर ताव मारतात
खिचडीच्या वासानेच तोंडाला पाणी सुटते, भूक खळवळते
खिचडी ही पौष्टिक असते. तांदळासह दाळीचा यामध्ये वापर होतो
खिचडी इतर अनेक पदार्थ घालून ती रूचकर, चविष्ट होते
विविध भाषेत खिचडीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते
हिंदी, मराठी, गुजरातीसह इतर अनेक भाषेत ती खिचडीच आहे
तर संस्कृतमध्ये तिला 'खिच्चा' असे म्हणतात
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा