प्रोटीन आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. शरीराच्या विकाससाठी महत्त्वपूर्ण आहे. टिश्यूची निर्मिती, स्नायू  आणि हार्मोन बनवण्यासाठी  प्रोटीन आवश्यक आहे. 

8th nov 2024

Created By: Dinanath Parab

शरीरात प्रोटीन कमी झाल्यास अनेक अडचणी येतात. म्हणून प्रोटीन कमी  होण्याची लक्षणं काय? जाणून घ्या. 

8th nov 2024

Created By: Dinanath Parab

सीनियर डायटीशियन मोहिनी डोंगरे यांनी सांगितलं की, प्रोटीन केस, त्वचा आणि  शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करतो.

8th nov 2024

Created By: Dinanath Parab

प्रोटीन कमी झाल्यास केस गळणे, कमजोर इम्यून सिस्टिम, थकवा आणि त्वचेच्या समस्या येतात. 

8th nov 2024

Created By: Dinanath Parab

एक्सपर्ट सांगतात, रोज 15 ते 30 ग्रॅम डाएटमध्ये प्रोटीनचा समावेश गरजेचा आहे. त्यामुळे प्रोटीन कमी होत नाही.

8th nov 2024

Created By: Dinanath Parab

प्रोटीन वाढवण्यासाठी डाळी,  दूध आणि अंडी खाल्ली पाहिजेत.

8th nov 2024

Created By: Dinanath Parab

शरीरात प्रोटीन लेवल कमी झाल्यास हाडं कमकुवत होतात. त्याशिवाय  फॅटी लिवरचा त्रास होऊ शकतो.

8th nov 2024

Created By: Dinanath Parab