Created By: अतुल कांबळे

एक चमचा मधात काळीमिरीची पुड मिसळून चाटण घेतल्यास काय लाभ?

16 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

मध नैसर्गिक एंटीबायोटिक आहे तर काळी मिरी एंटीऑक्सीडेंट तत्वाची आहे

काळी मिरी आणि मधाच्या मिश्रणाने आरोग्याला लाभ मिळून अनेक आजार बरे होतात

एक चमचा मधात काळी मिरीची पावडर टाकून मिश्रण चाटले की अनेक आजार दूर होतात

मध आणि काळीमिरीच्या गुणांमुळे तुमचा सर्दी-खोकला बरा होतो

काळीमिरीत पिपरीन असल्याने तुमची पाचनक्रीया सुधारते

काळी मिरी आणि मध एकत्र घेतल्याने इम्युनिटी मजबूत होते

काळी मिरी मेटाबॉलिजम वेगाने करत असल्याने वजन कमी होते

काळी मिरी आणि मधाच्या सेवनाने हृदयाचे आजार देखील बरे होतात