दूधात केसर घालून प्यायल्याने  कोणते विटामिन्स मिळतात ?

18 December 2024

Created By: Atul Kamble

दूधात केसर टाकून प्यायाल्याने खूपच फायदा होता. त्यामुळे आपले आरोग्य सुधारते

 दूधात केसर टाकून प्राशन केल्याने शरीराला अनेक विटामिन्स मिळतात

 केसरयुक्त दूध प्यायल्याने विटामिन्स ए मिळते, त्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होते

दूध- केसरातील विटामिन्स बी-३ मुळे मेटाबॉलिझम चांगले होते. पंचन यंत्रणा तंदुरुस्त होते.

दूध-केसर घालून प्यायल्याने जखमा देखील लवकर भरतात

 दूधात विटामिन डी असल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते

 केसरात विटामिन्स सी असल्याने इम्युनिटी चांगलीच वाढते, आपण वारंवार आजारी पडत नाही.