ज्योतीष शास्त्रानुसार, घरासमोर कावळ्याच कांव-कांव करणं अनेक संस्कृतींमध्ये शकुन मानला जातो. याचा वेगवेगळा अर्थ काढला जातो. हा शकुन शुभ-अशुभ दोन्ही असू शकतो.
Tv9-Marathi

ज्योतीष शास्त्रानुसार, घरासमोर कावळ्याच कांव-कांव करणं अनेक संस्कृतींमध्ये शकुन मानला जातो. याचा वेगवेगळा अर्थ काढला जातो. हा शकुन शुभ-अशुभ दोन्ही असू शकतो.

27th jan 2025

Created By: Dinanath Parab

काही परंपरा अशा आहेत, ज्यात घरासमोर कावळ्याच कांव-कांव करणं हे घरात पाहुणे येण्याचे संकेत समजले जातात.
Tv9-Marathi

काही परंपरा अशा आहेत, ज्यात घरासमोर कावळ्याच कांव-कांव करणं हे घरात पाहुणे येण्याचे संकेत समजले जातात.

27th jan 2025

Created By: Dinanath Parab

काही लोकांच्या मते, कावळा कुठल्या दिशेला बसलाय, तो कसा आवाज करतो, त्यावरुन तो शुभ की, अशुभ संकेत देणार ते ठरतं.
Tv9-Marathi

काही लोकांच्या मते, कावळा कुठल्या दिशेला बसलाय, तो कसा आवाज करतो, त्यावरुन तो शुभ की, अशुभ संकेत देणार ते ठरतं.

27th jan 2025

Created By: Dinanath Parab

ज्योतीष शास्त्रानुसार, कावळ्याला पाणी पिताना पाहणं हा अनेकदा धन लाभाचा संकेत मानला जातो.

 ज्योतीष शास्त्रानुसार, कावळ्याला पाणी पिताना पाहणं हा अनेकदा धन लाभाचा संकेत मानला जातो.

27th jan 2025

Created By: Dinanath Parab

ज्योतीष शास्त्रानुसार, कावळ्याच्या तोंडात चपाती दिसली, तर तो मनोकामना पूर्ण होण्याचा संकेत मानला जातो.

27th jan 2025

Created By: Dinanath Parab

कावळ्याच कांव-कांव करणं हे कधी-कधी कार्यात बाधा येण्याचे संकेत मानले जातात. हे शारीरिक आणि आर्थिक नुकसानीचे सुद्धा संकेत असू शकतात.

27th jan 2025

Created By: Dinanath Parab

वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार, कावळा सामाजिक आणि बुद्धिमान पक्षी आहे. तो आवाजाच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना धोक्याचे, भोजनाचे आणि अन्य घडामोडीबद्दल सूचित करतो.

27th jan 2025

Created By: Dinanath Parab