मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे पेरूमध्ये आढळतात.

Created By: Shailesh Musale

पेरूमध्ये कॉपर असते जे हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असते.

हे आपल्या थायरॉईड ग्रंथीला चांगले कार्य करण्यास मदत करते.

पेरूमध्ये लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरू हे उत्तम फळ ठरू शकते.

पेरूमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवतात.

बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेरू खूप फायदेशीर ठरतो. कारण त्यात फायबर असते