मुग किंवा चणे कोणत्या डाळीत जास्त प्रमाणात असते विटामिन बी-12,पाहा 

6 january 2025

Created By: Atul Kamble

विटामिन बी - १२ खूप आवश्यक पोषक तत्व आहे.  शरीराच्या विकासासाठी हे गरजेचे आहे

बी-१२ विचार करण्याची आणि आकलनाची शक्ती वाढवते,तसेच ते हाडांना मजबूत करते.शरीरात लाल पेशी वाढविण्यासही मदत करते

विटामिन्स बी - १२ साठी तुम्ही डाळीचे सेवन करू शकता,  मुग की चण्याची डाळ, नेमके कोणत्या डाळीत ते जास्त असते?

चण्यापेक्षा मुग डाळीत जास्त प्रमाणात विटामिन्स बी - १२ असते. चला याचे फायदे काय पाहूयात.

 मुग डाळीत पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. जे ब्लडप्रेशर कंट्रोल करते, हे हृदयासाठी चांगले असते

 मुग डाळीत विटामिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याने आजारांशी लढण्याची ताकद मिळते

मुग डाळीत कार्बोहायड्रेट असते हे शरीराला खूपकाळापर्यंत एनर्जी देते आणि तंदुरुस्त ठेवते